Prafull Munishwar-

श्री. प्रफुल्ल मुनिश्वर हे महालक्ष्मी मंदिराचे मूळ हक्कदार पुजारी आहेत. श्री. मुनिश्वर यांची ही ५७ वी पिढी महालक्ष्मीच्या सेवेत आहे. सर्व प्रकारचे धार्मिक विधी त्यांच्याकडून केले जातात. महालक्ष्मी मंदिर उघडणे ते रात्री बंद करणे इथपर्यंतची सर्व जबाबदारी या पूजक घराण्याकडे आहे.

Photo Gallery >>

Ashirvachan to Officer’s from Tirupati Balaji
Devstan Trust

Shree Pujan done by Mathadhipati
Swamiji from Uttaradhi Math.

   

Shree Pujan done by Scientist Raghunath Mashelkar
& Mr. Anant Dixit

Shiv Shahir Babasaheb Purandare doing
shree pujan.